Budget Session: विधानभवनाच्या पायऱ्यांवर हातात गुढी घेत विरोधक आक्रमक | Shinde-Fadnavis Government

2023-03-21 1

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकारविरोधात आंदोलन केले. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी विरोधकांनी हातात गुढी घेत घोषणा दिल्या. 'अवकाळी पावसाबद्दल बळीराजाला नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा' , 'झोपलेले सरकार जागे होऊ दे... बळीराजाचा पाडवा गोड होऊ दे' अशा घोषणा देत विरोधकांनी सरकार विरोधात निदर्शने केली.

Videos similaires